Estd. 2015

Matoshri Education Society’s

Matoshri Ayurved College and Hospital, Eklahare, Nashik

DMER CODE 3188

NCISM CODE AYU0647

MUHS COLLEGE CODE 123121

Ayurved Janjagruti Abiyan 2023

Ayurved Janjagruti Abiyan 2023

“वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य” द्वारा पुरस्कृत

” आयुर्वेद जन जागृती अभियान “
अंतर्गत – मातोश्री आयुर्वेद कॉलेज एकलहरे, नाशिक तर्फे १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधी मध्ये गुदगत विकार आणि प्रतिबंध, स्थूलता आणि मधुमेह, ऋतूचर्या दिनचर्या आणि तसेच गर्भिणी परिचर्या या विषया अंतर्गत जनजागृती शिबीर आरोग्य शिबीर यांचे तसेच व्याख्याने यांचे आयोजन केले होते. या उपक्रमाला रुग्णांनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी व शिबीरास उपस्थित असलेले रुग्ण यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच या विषयांवर घोषवाक्य स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. मातोश्री आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थ्यानी उत्सूर्त सहभाग घेतला होता.